Type Here to Get Search Results !

पैगामे मोहब्बत या शब्दाचे अर्थात ईद मिलादुन्नबी च्या निमित्ताने नांदुरा पोलीस ठाण्यात सत्कार समारंभ.

 पैगामे मोहब्बत या शब्दाचे अर्थात ईद मिलादुन्नबी च्या निमित्ताने नांदुरा पोलीस ठाण्यात सत्कार समारंभ.





नांदुरा, ५ सप्टेंबर २०२५ शुक्रवार रोजी अशरफि एज्युकेशन सोसायटी च्या वतीने एक अनोख्या पद्धतीने हजरत मोहम्मद पैगंबर जयंती च्या अनुशंगाने नांदुरा शहरात हजरत मोहमद पैगंबर च्या ज्ञानानुसार जगात अमन व मोहब्बत कायम करण्याचे अनुशंगाने नांदुरा शहरात प्रथमच पूर्ण पोलीस विभाग चा पुष्प गुच्छ व शाल देऊन सत्कार व नाश त्या चा आयोजन करून ईद मिलादुन्नबी साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे उद्देश जगात मोहब्बत कायम झाली पाहिजे सर्व साधारण माणसात व पोलीस खात्यात सलोखा कायम होणे काळाची मह्त्वाची गरज आहे,या सत्कार समारंभात नांदुरा पोलीस निरीक्षक जयवंत सातव साहेब, सहायक पोलीस निरीक्षक पेंदोर साहेब, पोलीस उपनिरीक्षक धंदरे, घाटोळ साहेब व कर्मचारी वृंद उपस्थित होते, 

या सत्कार समारंभात अशरफि एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हाजी मुज़म्मिल अली खान, सिरत कमेटी चे अध्यक्ष इरफान खान, डॉ. अनिस अहेमद, इकरामोद्दीन भाई जनता टेन्ट हाऊस,सय्यद इस्माईल, मो. वसिम युवक काँग्रेस, अज़मत खान, मो. साजीद, सय्यद अज़िम, मो. ज़हिर, मो. नईम, सईद ठेकेदार, मो. अय्युब, मो. नदीम, नजीब भाई, साबिर खान, खलील ठेकेदार, मो. ईल्यास, सय्यद शकिल, मो. हनिफ, कलिम मंसुरी, चांद ठेकेदार, मुसा ठेकेदार, ज़मा ठेकेदार, शब्बिर मलिक, हाजी तौसिफ, शहज़ाद शेख, मो. रफिक, रेहान शेख, अबुज़र, मो वहाब, फरहान खान, सय्यद गुलाब, सोहिल खान, मो. फैयाज, मो. ज़ुबैर, मो. आमिर, शेख ज़ुबैर, शेख शारिक, सय्यद हुसैन, मो. तल्हा, शेख सलिम, सोहिल खान, मो. तनवीर, शेख कलिम, शेख आरिफ, शेख सलमान, सय्यद आरिफ, शेख राजु, शेख चांद बब्बु भाई दयावान,वकार अहमद,मो.आमीर व इतर अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments