अवधा बुद्रुक येथे मुसळधार पावसामुळे नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला त्यामुळे अवधा बुद्रुक व अवधा खुर्द चा संपर्क तुटला
अवधा बुद्रुक मध्ये मोठ्या प्रमाणात टायफेटचे पेशंट असल्यामुळे गावकऱ्यांनी संतोषभाऊ डिवरे यांच्याशी संपर्क केला व मदतीची अपेक्षा व्यक्त केली व संतोषभाऊ डिवरे यांनी क्षणाचाही विलंब न करता अवधा बुद्रुक गावाची पुरपरिस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली व ताबडतोब तिथे मेडिकल टीम पाठवण्याची विनंती केली व त्यांनी सुद्धा लगेच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता तिथे आरोग्य केंद्राची पूर्ण टीम व ॲम्बुलन्स पाठवले व डॉक्टरांना स्वतः संतोष भाऊ डिवरे हे पुलाच्या पाण्यातून डॉक्टर साहेबांना अवधा बुद्रुक मध्ये घेऊन गेले व सोबत मेडिकल किट त्याबद्दल सर्व गावकऱ्यांनी संतोष भाऊ डिवरे डॉक्टर श्याम चंदनगोळे, आरोग्यसेवक संजय सातव व नर्स मिनल मनोहर इंगळे, आशा,रेखा इंगळे अंगणवाडी सेविका अर्चना इंगळे यांनी मदत केली.यांच्या हिम्मतीचे व त्यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेबद्दल कौतुक केले*

Post a Comment
0 Comments