Type Here to Get Search Results !

वाहतूक नियमाचे पालन करा. सुरक्षित प्रवास करा अपघात टाळा, वाहतूक नियंत्रण शाखे कडून शालेय विद्यार्थी यांना जनजागृती कार्यक्रम साजरा.

 वाहतूक नियमाचे पालन करा. सुरक्षित प्रवास करा अपघात टाळा, वाहतूक नियंत्रण शाखे कडून शालेय विद्यार्थी यांना जनजागृती कार्यक्रम साजरा.


वर्धा : दि. 13/09/25 आज रोजी स्थानिक चरखा भवन सेवाग्राम येथे द वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंट सायन्स एक्जीबिशन कार्यक्रम वर्धा जिल्हा पातळीवर घेण्यात आले 

सदर कार्यशाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षक सोबत आलेले पालक

यांना वाहतूक जनजागृती संबंधाने वाहतूक नियमाचे तंतोतंत पालन करावे सुरक्षित प्रवास करावा जेणेकरून आपल्याकडून कोणते अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी अपघाताचा प्रमाण वाढले आहे अल्पवयीन 18 वर्षे खालील मुलांना बिना लायसेन्स शिवाय वाहन चाळविण्यास देता कामा नये वाहन चालवताना वाहतुकीचे नियमावर लक्ष द्यावे जेणेकरून अपघात टाळता येईल असे वाहतूक नियंत्रण शाखा वर्धा चे सहायक फौजदार रियाज खान यांनी सूचना देऊन विद्यार्थी व पालक यांना वाहतूक नियमाचे शिक्षा व दंड अवगत करण्यात आले 

वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांचे मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखा चे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांचे आदेशाने कार्यशाळा चरखा भवन येथे करण्यात आले 

द वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंट चे आयोजक डायटचे प्राचार्य

डॉ. रमेश घोगरे, कॅप्टन मोहन गुजरकर, रुपेश बोदिले व पल्लवी बोदिले होते

पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा. वर्धा.

Post a Comment

0 Comments