जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा नेर येथील शिक्षकांचा निरोप समारंभ विद्यार्थी झाले भाउक .
तेल्हारा तालुका प्रतिनिधी सुनील भाऊ तायडे
पंचायत समिती तेल्हारा अंतर्गत येत असलेल्या नेहर येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा येथील शिक्षक व शिक्षिका श्री देशमुख श्री म्ह्सने प्रभारी मुख्याध्यापक सो भोपळे मॅडम मारवाड मॅडम साखरकर मॅडम कुमारी गावंडे मॅडम इत्यादी शासनाच्या शासनाच्या आदेशानुसार बदली झाल्यामुळे निरोप देण्यात आला शिक्षकांना निरोप देण्यासाठी विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता या या प्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी कर्मचारी पालक व अंगणवाडी कर्मचारी यांना अश्रू अनावर झाले सर्व शिक्षकांनी गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची चांगले आवड करून दिले शाळेतील उपक्रम वृक्ष लावणे व शिक्षणाची आवड निर्माण करून दिली कर्तव्यनिष्ठेचे पालन करून दिले आज सर्व शिक्षकांना निरोप देताना शाळेतील विद्यार्थी पालक व गावातील नागरिक गहिवरून गेले या उपस्थितीत शाळा व्यवस्थापन समितीचे राहुल तायडे सुनील भाऊ तायडे कबीर मी या देशमुख प्रमोद पारधी अंगणवाडी सेविकास सौ शालिनी तायडे भगवंत बावणे मंगेश मोहोळ कुमारी कांचन कांबळे वंदना तायडे सत्यभामा चौके इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते उपस्थित त्यांनी सर्व शिक्षक शिक्षकांना शाल गुच्छ देऊन मानाचा निरोप दिला व पुढील पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या

Post a Comment
0 Comments