Type Here to Get Search Results !

भारत सरकार विधी न्याय व कंपनी मंत्रालय दिल्ली द्वारा मान्यता प्राप्त

 भारत सरकार विधी न्याय व कंपनी मंत्रालय दिल्ली द्वारा मान्यता प्राप्त

अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटन .

(ग्राहक संरक्षण)

बुलढाणा जिल्ह्यातून ज्या ज्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या राज्य तसेच जिल्हा पातळीवर झालेल्या असतील त्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्धी साठी प्रोटोकॉल नुसार  आपले स्वतःचे नियुक्ती झाल्या बद्दल फ्लेक्स बॅनर त्वरित लावावे जेणे करून आपण राहत असलेल्या जिल्ह्यात आपली वेगळी ओळख संपूर्ण परिसरात होईल,

तसेच प्रत्येक दैनिक वृत्तपत्रात आपली बातमी लावावी म्हणजे  प्रत्येक घरा घरात आपणास मिळालेल्या पदाची माहिती पोहचेल,

लावलेले बॅनर आणि बातमी चे फोटोज् अहवाला सहित माझ्या कडे पाठवावे ,

आदेशावरून

प्रा, डॉ विनोद गायकवाड प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य 

🙏🏻🙏🏻

Post a Comment

0 Comments