Type Here to Get Search Results !

नेर सांगवी शिवारातील शिव पानद रस्त्यावर केले वृक्षारोपण

 नेर सांगवी शिवारातील शिव पानद रस्त्यावर केले वृक्षारोपण

नेर वार्ताहर सुनील भाऊ तायडे.

मा तहसीलदार सोनवणे साहेब यांचा मार्गदर्शनाखाली तेल्हारा तहसील अंतर्गत येत असलेल्या नेर येथे महसूल सप्ताह मध्ये नेर सांगवी शिवपानंद रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात आले शासनाच्या आदेशानुसार महसूल विभागातर्फे महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असता तेल्हारा तहसील अंतर्गत येत असलेल्या नेर सांगवी शिवारातील शिवपानद रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात आले यावेळी मंडळ अधिकारी प्रकाश झाडोकार.तलाठी कुलदीप ठाकूर(वृक्षप्रेमी )गणेश डोंगरे राऊत (तलाठी) एस आर देशमुख (महसूलसेवक)धूर्वे साहेब मोजणी अधिकारी सरपंच पती निळकंठ दोड भगवंता बावणे बंडूभाऊ तायडे सचिन सपकाळ बाळूभाऊ पारधी देवेंद्र तायडे अक्षय सपकाळ प्रवीण नेरकर गणेश इंगळे इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते सर्वप्रथम रस्त्याचे भूमिपूजन करून नेर सांगवी शिवारातील शिवपानद रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात आले

Post a Comment

0 Comments