नेर परिसरात सोयाबीन कपाशी पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव
तेल्हारा प्रतिनिधी सुनील भाऊ तायडे नेर
नेर परिसरातील नेर सांगवी पिवदळ परिसरात हुमणी अळीचा प्रादुर्भाव असल्याने शेतातील तूर सोयाबीन कपाशी पिकांचे मोठे नुकसान होताना दिसत आहे यावर्षी पावसाने दडी मारल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला असताना आता हुमणी अळीचा प्रादुर्भाव असल्याने शेतकऱ्यांचे तूर सोयाबीन कपाशी पिकांचे मोठे नुकसान होताना दिसत आहे सततच्या नापिकेमुळे शेतकऱ्यांवर उपासमाराची पाळी आली आहे मात्र यावर्षी पावसाळा अतिशय अल्प असल्यामुळे शेतकरी चिंता दूर झाला आहे मात्र कसातरी सावकारी कर्ज काढून जमिनीची मशागत व पेरणी केली मात्र ऐन वेळेवर पावसाने दडी मारल्याने व त्यातच तूर सोयाबीन कपाशी या पिकांवर रम्य ओळीचा हुमणी अळीचा प्रादुर्भाव आल्याने सोयाबीन दूर कपाशीच्या शेतामध्ये खूप मोठे नुकसान दिसून येत आहेत तरी तालुका कृषी अधिकारी यांनी शेतकरी संवाद मेळावा घेऊन उपाय योजना आखाव्यात अशी मागणी शेतकरी करीत आहे


Post a Comment
0 Comments