वर्धा वाहतूक शाखे कडून वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन .
वर्धा जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा यांच्या कडून नागरिकांना व वाहन चालक यांना वाहतूक नियमाचे पालन करणे बाबत चे आवाहन करण्यात आलेले आहे, तसेच येणारे आगामी सन उत्सव यामध्ये हि रोडवर वाहने पार्किंग करून वाहतुकीची कोंडी होणार नाही सन उत्सवं मध्ये रस्ते रोड मोकळे ठेवावे, वाहतूक व्यवस्था सुरळीत राहणे करिता वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे हि पालन करावे
या करिता वाहतूक पोलिसांनी नगरपरिषद यांच्या सहकार्याने बाजारातील अतिक्रमण काढून 24 हात गाड्यावर विक्री करणारे यांच्यावर सुद्धा कार्यवाही केली
शाळा कॉलेज परिसरात वाहतूक नियम पालन जणजागृती करिता 15 ठिकाणी कार्यक्रम आयोजन केले मोठ्या आवाजचे 125 सायलेंसर जप्त करून मा कोर्टाच्या आदेशानव्ये नाश केलेत,
बाजारात वाहतूक सुरळीत राहणे करिता पार्किंग व्यवस्था P1 P2 अशी नियोजन केलेत
अपघातात जखमी झालेल्या 8 व्यक्तींना लवकर उपचारासाठी दवाखान्यात भरती केले व त्यांचे प्राण वाचविले
या वर्षात 9 VIP बंदोबस्त मध्ये वाहतूक सुरळीत ठेवली
रोडवर नाकाबंदी करून संशयित 4 मोटारसायकल या चोरीच्या मिळून त्यांचे मालक यांना परत करण्यात आल्यात
जेथे अपघात झालेत तेथे अपघात होऊ नये याकरिता 22 ठिकाणी वेगवेगळे सूचना फलक हे लावन्यात आलेले आहेत,
RTO विभाग यांच्या सोबत हि जनजागृती करिता वेळोवेळी रॅली चे आयोजन केले. चौकाचौकात ट्राफिक अंमलदार हे वाहतूक सुरक्षा करिता व अपघात सुरक्षा करिता नेमण्यात आलेले आहेत.
वाहतूक सुरळीत राहणे करिता वर्धा जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखे कडून खालील प्रमाणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे चालकाविरुद्ध कार्यवाही केसेस करून दंड हि वसूल करण्यात आलेला आहे वाहतूक नियमाचे पालन केल्यास विनाकारण आपणांस शासन किंवा दंड होणार नाही आपला हि वेळ व पैसे दंड वाचेल त्यामुळे वाहन चालक यांनी योग्य दक्षता घ्यावे, वाहतूक शाखेने यावर्षात केलेली कार्यवाही खालीलप्रमाणे
1)अवैध प्रवासी वाहतूक केसेस कलम 66/192 मोवाका - केसेस संख्या 126
2)डोक्यावर हेल्मेट न घालणे कलम 129/177केसेस 8922 केसेस
3)गाडी चालवीतना सीट बेल्ट न वापरणे कलम 194केसेस 5835
4) ड्रायव्हिंग लायसेन्स नसने कलम 3/181 केसेस 441
5) ड्रायविंग लायसेन्स सोबत न ठेवून वाहन चालविणे कलम 130/177 केसेस 22152
6)नो पार्किंग 122/177 केसेस 8182
7)ट्रिपपल सीट वाहन चालवीने कलम 128/177 केसेस 3015
8) प्रेशर हॉर्न कलम 119/177 केसेस 46
9)विनागनवेश वाहन चालवीने कलम 21.20/177 केसेस 187
10)वाहन क्षमते पेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे कलम 194 केसेस 3679
11) फ्रंट सीट वाहतूक कलम 125/177केसेस 347
12)फेन्सी नंबर प्लेट कलम 51/177 केसेस 3521
13)नो इंट्री आवजड वाहन नो इंट्री मध्ये चालवीने कलम 119/177 केसेस 1230
14)मोठ्याआवाजचे बुलेट सायलेंसर कलम 194 केसेस 48
15)बिना इन्शुरन्स वाहन चालवीने कलम 146/196 केसेस 206
16) दारू पिवून वाहन चाळविणे कलम 185 केसेस 242
17) सायलेंसरमध्ये बदल करने कलम 190/198 केसेस 94
18)इतर मो वा का केसेस 10994
या वर्षभरा मध्ये एकूण 68754 केसेस या करण्यात आलेल्या आहेत यां वाहन चालक यांचे कडून एकूण 39.092.600, रुपये शासकीय दंड सुद्धा आकारण्यात आलेला आहे,
तरी सर्व वाहन चालक यांनी वाहतूक नियमाचे पालन करावे, सुरक्षित प्रवास करावा अपघात होवून आपले शारीरिक व आर्थिक नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन वाहतूक पोलीस निरीक्षक विलास पाटील वाहतूक नियंत्रण शाखा वर्धा यांनी सर्वांना केलेले आहे






Post a Comment
0 Comments