Type Here to Get Search Results !

महिलांच्या स्वावलंबनासाठी रोशनी महिला वस्तीस्तर संघाचा पुढाकार

 महिलांच्या स्वावलंबनासाठी रोशनी महिला वस्तीस्तर संघाचा पुढाकार

५० शिलाई मशीनचे वाटप*








नांदुरा (ता. ३१ जुलै):

रोशनी महिला वस्तीस्तर संघाच्या वतीने नांदुरा शहरामध्ये प्रथमच महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ५० शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाद्वारे महिलांना आत्मनिर्भर बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


  *प्रमुख उपस्थिती भाजपा नेते श्री सुधीरभाऊ मुऱ्हेकर* ,शिवसेना शहरप्रमुख अनिल भाऊ जांगडे,  , गजानन घोपे , 

नांदुरा न.प. अधिकारी सौ वैशालीताई पहुरकर, रुबीना ताई पटेल 

रोशनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा कविताताई घोपे,  व अन्य महिला मंडळांनी आपली उपस्थिती नोंदवली.

Post a Comment

0 Comments