Type Here to Get Search Results !

अमन ईंग्लिश स्कूल मध्ये स्वतंत्र दिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचा आयोजन.

अमन ईंग्लिश स्कूल मध्ये स्वतंत्र दिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचा आयोजन.


नांदुरा, शुक्रवार दिनांक १५ आगस्ट रोजी अमन ईंग्लिश स्कूल मध्ये  स्वतंत्र दिवसाच्या निमित्ताने अशरफि एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष हाजी मुज़म्मिल अली खान यांनी ध्वज रोहण केले व नंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले कार्यक्रमात हाजी मुज़म्मिल अली खान, प्रमुख पाहुणे म्हणून कलिम मंसुरी, खालील ठेकेदार, सय्यद शकिल, अताऊल्ला खान, चांद ठेकेदार, इरफान खान व पालक बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे नंतर चहा व नाशता उत्तम प्रकार चा ठेवण्यात आला होता कार्यक्रम यशस्वी पणाने पार पडावे म्हणून शमशाद परविन, अज़िम सर, मसिरा, सबा, मज़हर खान, मोहसिन खान व आदींनी परिश्रम घेतले, कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल संस्था अध्यक्षांनी पुर्ण शिक्षक वर्ग व करमचार्यांना पुष्प गुच्छे देऊन सम्मानित केले ,विद्यार्थियांची तयारी बघुन पालकात खुशी चे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments