Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा ग्रामपंचायत कार्यालय अंगणवाडी केंद्र व प्रार्थमिक उपकेंद्र नेर च्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

 जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा ग्रामपंचायत कार्यालय  अंगणवाडी केंद्र व प्रार्थमिक उपकेंद्र नेर च्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

तेल्हारा तालुका प्रतिनिधी सुनील भाऊ तायडे.


तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या नेर येथे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा ग्रामपंचायत कार्यालय अंगणवाडी केंद्र प्रार्थमिक उपकेंद्र नेर येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी गावातील विविध रस्त्याने प्रभात फेरी काढून भारत मातेच्या जे घोषाने नेर गाव दुमदुमले होते सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहण प्रतिमा पूजन ग्रामपंचायत सरपंच सौ जयश्रीताई दोड यांनी केले तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील प्रतिमापूजन व ध्वजारोहण मुख्याध्यापिका सौ भोपळे यांनी केले यावेळी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व भाषणे केली मान्यवरांच्या उपस्थित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राहुल भाऊ तायडे हे होते तर प्रमुख उपस्थिती सरपंच सौ जयश्रीताई दोड पोलीस पाटील सौ सुनंदाताई चौके ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र भाऊ तायडे सौ रेणुका ताई मोहोळ सौ मालुताई तायडे वैभव सपकाळ अर्जुन चौके ग्राम विकास अधिकारी  चतारे भाऊ चौके निळकंठ दोड तंटामुक्ती अध्यक्ष बंडूभाऊ चौके वैद्यकीय अधिकारी ठाकरे आरोग्य सेवक श्री मोहोळ आरोग्य सेविका सौ कांबळे अंगणवाडी सेविका सौ शालिनी सुनील तायडे  भगवंता बावणे प्रमोद पारधी कबीर मिया देशमुख आशा वर्कर वंदना तायडे सत्यभामा चौकी मंगेश मोहोळ मनोज मोहोळ राजपाल तायडे पत्रकार सुनील भाऊ तायडे प्रमोद तायडे ऑपरेटर साजिद खान लिपिक लक्ष्मण तायडे कोतवाल रफिक मिया देशमुख इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रथिनेचे पूजन करण्यात आले तर इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला यावेळी मुख्याध्यापिका सौ भोपळे सौ साखरकर सौ मारवाल श्री देशमुख सर यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सो साखरकर यांनी केले तर प्रास्ताविक मुख्याध्यापिका भोपळे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री देशमुख यांनी केले

Post a Comment

0 Comments