उरळ पोलीस स्टेशनला मिळाले शिस्तप्रिय ठाणेदार
अकोला शहर प्रतिनिधी
आशिष वानखडे.
उरळ पोलीस स्टेशन चे तत्कालीन ठाणेदार गोपाळ ढोले यांची बदली झाल्यानंतर या ठाण्याचा प्रभार अभिषेक अंधारे यांना देण्यात आला होता मात्र आता उरळ पोलीस स्टेशनला नव्याने ठाणेदार म्हणून पंकज कांबळे. यांची वर्णी लागली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज कांबळे हे पोलीस दलात अनुभवी शिस्तप्रिय व दबंग अधिकारी म्हणून ओळखले जातात त्यांची बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीत प्रभावीपणे नियंत्रण ठेवले आहे. त्यांची कार्यशैली व शिस्तप्रिय असून सामान्य नागरिकांची सहानुभूतीने आणि माणुसकीच्या नात्याने वागणे हा त्यांचा गुणधर्म आहे तर गुंडगिरी विरुद्ध एवढेच खणखर असूनही गुन्हेगारी विरोधात त्यांची कठोरपणे चांगली पावली उचलली आहेत

Post a Comment
0 Comments