आषाढी कार्तिकी विसरू नका मज!सांग तसे गुज पांडुरंगा "
गुलशेर शेख
सिंदखेडराजा / बुलढाणा जिल्ह्यातील माँ साहेब जिजाऊ जन्मस्थळापासून जवळ असलेले श्री क्षेत्र केशव शिवणी येथे आषाढी एकादशीच्या मुख्य पर्वावर विष्णू स्वरूप श्री केशवराज संस्थानच्या वतीने पहाटे पाच वाजता ब्रह्म मुहूर्तावर पंडित शिव हरी देशपांडे यांच्या वेदमंत्राने श्री केशवराज भगवंताचे महाअभिषेक पूजन संपन्न झाले या अभिषेकासाठी संस्थानचे अध्यक्ष वसंतरावजी उदावंत सचिव प्रल्हाद वाघ सदस्य सुभाष गावडे मधुकर वैद्य ज्ञानेश्वर कुलथे दिगंबर घुगे कडूबा मांटे राजू मुंडे सुरज गीते गजू भाऊ बरबडे शहादेव आंधळे या दाम्पत्याच्या हस्ते महापूजा संपन्न झाली यावेळी भगवानराव सानप सरपंच विकास आंधळे शेषराव घुगे भास्करराव शेरे उत्तम सानप हरिभाऊ नागरे खुशाल शेरे खुशाल शेरे कडूबा गीते कडूबा सानप अनिल डोंगरे सितारामजी शेरे दत्तू जी गीते उद्धव गीते दिलीप गीते ज्ञानेश्वर सोनवणे नंदुजी वाघ सर सतीश वाघ विलास वाघ परमेश्वर डोंगरे रामकृष्ण डोंगरे शेरे सर भास्कर वाघ आत्माराम शेरे संतोष भाऊ चव्हाण वाल्मीक आंधळे साहेबराव चव्हाण रिंकू चव्हाण बबनराव उदावंत गजानन सानप बाळू गीते शंकर गीते बाबू चव्हाण प्राण राठोड विनायक शेरे राजेश शेरे तेजराव पाटील प्रल्हाद गावडे ज्ञानेश्वर गावडे अशोक गावडे रामेश्वर वाघ व गावातील इतर भक्तगण प्रतिष्ठित नागरिक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकादशीचे औचित्य साधून अनेक संत मंडळींनी भगवंताच्या अभंगाणे भजनाच्या माध्यमातून गावातील भजनी मंडळांनी भजनाचा आनंद भाविकांना व भक्तांना दिला यावेळी मंदिर परिसरामध्ये अत्यंत भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.


Post a Comment
0 Comments