नेर येथील पोलीस कॉन्स्टेबल सेवानिवृत्त अंबादास नेरकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
नेर प्रतिनिधी -सुनील भाऊ तायडे
तेल्हारा तालुक्यातील नेर येथील पोलीस कॉन्स्टेबल सेवानिवृत्त अंबादास वासुदेव नेरकर यांचे सात जून पहाटे तीन वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले अंबादास नेरकर तेल्हारा तालुक्यातील मनमिळाऊ व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबादास नेरकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांनी उरळ पोलीस स्टेशन दहांडा पोलीस स्टेशन येथे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून आपली जबाबदारी मोठ्या जबाबदारी ने पार पाडले तेल्हारा तालुक्यामध्ये अतिशय यांचा चांगला प्रकारे बोलवला असल्याने तेल्हारा तालुक्यामध्ये शोककळा पसरली त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा असा आप्त परिवार आहे त्यांच्यावर आज दिनांक सात जून दुपारी दोन वाजता नेर येथे स्मशानभूमी मध्ये अंत्यविधी पार पडला

Post a Comment
0 Comments