Type Here to Get Search Results !

बाळापुर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने उरळ पी एस सी येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न

कळंबी महागाव प्रतिनिधि - श्रीकृष्ण पवार

मा.प्रकाश भाऊ तायडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली 

 बाळापुर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने उरळ पी एस सी येते शिवराज्य अभिषेक कार्यक्रम करण्यात आला आहे सोबतच उरळ पी एस सी चे हेट डॉ.विनोद श्रीपाद दारोकार साहेब यांनी उरळ पी एस सी चा हेड डॉ. म्हणून चार घेतल्याबद्दल त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन युवक काँग्रेस बाळापूरच्या वतीने स्वागत करण्यात आले बाळापुर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप रवींद्र पाटील यांनी त्यांचे स्वागत केले आहे व सोबतच आपले काही विशेष मत व्यक्त केले आहे त्यांनी डॉक्टर साहेबांना सांगितले की आपल्या उपस्थितीमध्ये आता उरळ पी एस सी च्या अंडर मध्ये येत असलेल्या गावातील गोरगरीब रुग्णांना वेळेवर उपचार देण्यात यावे व त्यांना कुठल्याच प्रकारची तकलीफ होता कामा नाही याची पण आपण दक्षता घ्यावी काँग्रेस पार्टी गोरगरीब जनतेच्या हितासाठी व लोकांच्या न्याय हक्कासाठी सदैव लोकांमध्ये जाऊन काम करत असते उरळ पी एस सी ला आमची कुठेही गरज लागली असल्यास आम्ही सदैव तुमच्या पाठीशी उभे आहोत असे आपले मत बाळापूर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप रवींद्र पाटील तथा मोरझा डी ग्रामपंचायतचे उपसरपंच यांनी आपले मत व्यक्त केले नंतर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त लाडू वाटप सुद्धा केले कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित असलेले बाळापुर तालुका कमिटीचे उपाध्यक्ष प्रशांत भाऊ वानखडे . प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ते रंजीत भाऊ तायडे रामधन भाऊ वानखडे गणेश पुरणाजी वानखडे सुभाष ओंकार भोजने प्रतीक वानखडे अंकित दामोदर धम्मपाल भोजने अनुरोध सरदार दीपक पाटील देवराव पाटील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments