Type Here to Get Search Results !

नेर जिल्हा परिषद शाळा येथे प्रवेशो उत्सव सोहळा साजरा

 नेर जिल्हा परिषद शाळा येथे प्रवेशो उत्सव सोहळा साजरा

तेल्हारा तालुका प्रतिनिधी सुनील भाऊ तायडे.


तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा नेर येथे प्रवेशोत्सव सोहळा मोठा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गावातील विविध रस्त्याने प्रवेश दिंडी काढून जनजागृती करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप पाठ्यपुस्तक शूज वाटप करून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राहुल तायडे उपाध्यक्ष भगवंता बावणे पत्रकार सुनील भाऊ तायडे मंगेश मोहोळ सरपंच जयश्रीताई दोड अंगणवाडी सेविका सौ शालिनीताई तायडे इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सो भोपळे मॅडम यांनी केले यावेळी सौ मारवाल सौ साखर कार कुमारी गावंडे एखादी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांना गोड आहार देण्यात आला विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महेशने सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री देशमुख यांनी मानले

Post a Comment

0 Comments