नांदुरा प्रतिनिधि... देवेन्द्र जैसवाल..
कु.वैष्णवी चोपडे ची एस बी आय क्लर्क परीक्षेत निवड
नांदुरा येथील माळीपुरा भागात राहणाऱ्या कु.वैष्णवी प्रमिला नरेंद्र चोपडे हिची
नुकत्याच झालेल्या एस. बी.आय.क्लर्क परीक्षेत निवड झाली आहे लहानपणापासून अभ्यासात हुशार असणाऱ्या वैष्णवीची सहाव्या वर्गात शेगाव येथील जवाहर नवोदय विदयालयात निवड झाली होती तिथे सहावी ते बारावी पर्यंत तिचे शिक्षण झाले आणी
बारावी नंतर बी एस सी अॅग्रीचे शिक्षण हे नांदेड़ला झाले आहे
कु. वैष्णवीच्या निवडीचे नांदुरा शहर व परिसरात सर्व स्तरातून कौतुक होत असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
प्रचंड मेहनत जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर तिने हे यश प्राप्त केले आहे तिच्या या यशासाठी तिचे हार्दीक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

Post a Comment
0 Comments