Type Here to Get Search Results !

बुलडाणा जिल्हा समता परिषद जिल्हा अध्यक्ष पदी सुभाष गवळी यांची निवड निवड!..

नांदुरा प्रतिनिधि.. देवेन्द्र जैसवाल 

बुलडाणा जिल्हा समता परिषद जिल्हा अध्यक्ष पदी सुभाष गवळी यांची निवड निवड!..

सविस्तर वृत्त:- गुरुवार दिनांक १९/०६/२०२५रोजी मुंबई येथे अखिल भारतीय समता परिषदेचे आढावा बैठकीत समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र  राज्य अन्न व नागरी पुरवठा कॅबिनेट मंत्री छगनराव भुजबळ साहेब यांचे नेतृत्वात मुंबई येथे समता परिषद बैठक संपन्न झाली राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात येऊन संघटन गतिमान करण्यासाठी काही जुन्या व नव्या  चेहऱ्यांना संधी देण्यात आली यामध्ये सुभाष महादेवराव गवळी नांदुरा यांची*  

 *समता परिषद उत्तर बुलडाणा जिल्हा अध्यक्ष पदी (घाटाखालील विभाग) निवड करण्यात आली झालेल्या निवडी बद्दल सुभाष गवळी यांचे ओबीसी वर्गात मोठ्या प्रमाणात अभिनंदन होत असून जिल्ह्यातील समता परिषदेचे कार्यकर्त्या मधे उत्साहाचे वातावरण आहे*


*यावेळी सन्मानिय छगनराव भुजबळ साहेब यांचे हस्ते सुभाष गवळी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले बैठकीसाठी प्रमुख उपस्थिती मा. खा. समीर भाऊ भुजबळ मा.आमदार पंकज दादा भुजबळ अनिल नळे समता परिषद जिल्हा अध्यक्ष संतोष खांदेभराड कैलास सपकाळ निवृत्ती इंगळे पवन माळी सुनील उमरकर विनय उमरकर व बहुसंख्येने स

Post a Comment

0 Comments