Type Here to Get Search Results !

हिंदी भाषेची सक्ति रद्द करा मनसेची मागणी.

 नांदुरा प्रतिनिधि... देवेन्द्र जैसवाल 



हिंदी भाषेची सक्ती रद्द करा मनसेची मागणी एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रात शिक्षण विभागाचा नुसता गोंधळ सुरू आहे आधी महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिली पासून तीन भाषा शिकवण्याच्या आणि त्यात मराठी इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करावयाची असा निर्णय आला ज्याला महाराष्ट्र निर्माण सेनेने कळाळून विरोध केला पुढे त्यावर जन्म तयार झाले पुढे जन्मताच रेटा बघून सरकारने हळूहळू पळवाट काढली आणि सांगितले की हिंदी सक्तीची नसेल पण कोणाला हिंदी शिकायची असेल तर तो अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जाईल परंतु महाराष्ट्र निर्माण सेनेने याला कळून विरोध केला आहे त्यानिमित्ताने पक्षाचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांनी एक पत्र काढून ते प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकांना देण्याचे ठरवले आहे ते पत्र घेऊन आज महाराष्ट्र निर्माण सेना नांदुरा तालुका व शहराच्या वतीने तालुक्यातील व शहरातील काही शाळांमध्ये जाऊन महाराष्ट्र सैनिकांनी दिले आहे हे पत्र देताना महाराष्ट्र निर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष भागवत उगले शहराध्यक्ष सागर जगदाळे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांडेलकर राजेश काळे शहर उपाध्यक्ष निकेतन वाघमारे जिल्हा सदस्य अजय बेलोकार राम राखोडे बळीराम गिरे अभी खेतकर दुर्गेश बारगजे गणेश जाधव महिंद्र पाटील धनंजय देशमुख लक्ष्मण पवार अमोल अरुण कुरुटले सतीश इंगळे राज चव्हाण निलेश मांजरे यांच्यासह मनसे सैनिक उपस्थित होते यांनी शाळेला निवेदन व पत्र दिले जे पत्र सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी पाठवले होते

Post a Comment

0 Comments