Type Here to Get Search Results !

मंचनपूर येथील जि.प प्राथमिक मराठी शाळा मधे गणवेश व पाठ्यपुस्तक वाटप.

निलेश वानखडे अकोट प्रतिनिधी...


 मंचनपूर येथील जि.प प्राथमिक मराठी शाळा मध्ये विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्या असता विद्यार्थ्यांचे मनोगत वाढण्याकरिता शाळेमध्ये ड्रेस शूज पुस्तके वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला व शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश व्हा म्हणून गावातून प्रवेश उत्सव रॅली काढण्यात आली त्यावेळेस शाळेचे मुख्याध्यापक दयाराम कळंबे सर व प्रविण खर्चे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मंचनपूर येथील सरपंच निर्मला दत्तात्रय चौधरी उपसरपंच सुवर्ण ज्ञानेश्वर चौधरी व शाळा समिती अध्यक्ष भारती राहुल वानखडे व शाळा समिती उपाध्यक्ष जया निलेश वानखडे.व संजीवनी धामोडे. भारती अश्विन धांडे. शितल गजानन शिरसकर.शंकर चव्हाण एकनाथ चव्हाण यांच्यासह गावातील मंडळी प्रामुख्याने हजर होते

Post a Comment

0 Comments