आज दिनांक 21/06/2025 रोजी पोलीस स्टेशन नांदुरा येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.
सदर योग दिवस निमित्त पोलीस स्टेशनला श्री सुधाकर बळीराम वडोदे सर राहणार हिंगणे गव्हाळ तालुका नांदुरा हे योग प्रशिक्षक म्हणून उपस्थित राहिले. त्यांनी मानवी शरीरासाठी प्राणायाम आणि योगासने महत्व समजावून सांगून हजर पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकडून प्राणायाम आणि योगासने करून घेतले. तसेच पोलीस स्टेशन नांदुरा येथील पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्री धंदरे यांनी सुद्धा योग दिवसाबद्दल हजर अधिकारी अंमलदार यांना मार्गदर्शन केले. सदर योग दिवसासाठी पोलीस स्टेशन नांदुरा येथील अधिकारी व पोलीस अमलदार हजर ह

Post a Comment
0 Comments