*जिल्ह्यातील या इन्फ्लुएसन्सरचे फोलोअर्श पोहचले लाखांत*
ग्रामीण भागातली रिल स्टार भिमकन्या वैशाली तायडे यांचा महाराष्ट्रात बोलबाला
आशिष वानखडे
अकोला जिल्हा प्रतिनिधी
सोशल मीडियाची केझ दिवसा दिवस वाढू लागली आहे. प्रत्येकाच्या स्मार्टफोन मध्ये मनोरंजन करणारे तीन-चार एप असतात त्यातही इन्स्टा रील वर youtube करता व्हिडिओला अधिक पसंती दिली जाते.अकोला जिल्ह्यातील अलीकडे इन्फ्लुएसन्सरचे संख्या प्रचंड वाढली आहे.वैशाली तायडे यांच्या शोशल मिडिया बोलबाला आहे.जिल्हाच नव्हे तर राज्यात त्यांची केज आहे.त्याचे लाखो फोल अर्श आहेत.वैशाली तायडे अकोला जिल्ह्यातील निंबा येथील आहेत.छोटयाश्या गावातील आहेत. त्याच्याशिवाय जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागातील इन्फ्लुएसन्सरचे संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे सोशल मीडियाच्या उपयोग जाहिरात व मार्केटिंग करिता होते. त्या बदल्यात लाखो रुपयांचा मोबाईल ला मिळतो अशातच अकोला जिल्ह्यातील निंबा गावातील वैशाली तायडे ही भिमकन्या भिमगीतावर रिल बनवून आपले नाव उज्ज्वल केले

Post a Comment
0 Comments