शेगाव हाता बस फेरी पूर्वतत सुरू करण्यात यावी.
अन्यथा बस खाली येवुन आत्महत्या
करण्याचे निवेदन
शेगाव हाता बस सेवा गेली दोन वर्षांपासून सुरळीत सुरू असताना हाता व परिसरात नागरिक प्रवासी विदयार्थी व गजानन महाराज भक्त
ह्यांचे साठी आवश्यक असणारी लालपरी वेळेवर धावत होती त्यामुळे प्रवासी वर्ग हयांची सर्व कामे वेळेवर व व्यवस्थीत होत होती
मात्र अचानक बस सेवा बंद केल्या मुळे हाता गावकरी व परिसरात विद्यार्थी नागरिक भक्त गण हयांची अडचण झाली आहे
विस वर्षापासून सुरू असलेल्या बस बंद करून
हयांनी सर्वाना त्रासदायक करून अडचणी निर्माण केल्या आहेत
हाता गावाची मार्केट व आवक जावक
शाळा कॉलेज हे शेगाव असल्या मुळे रोज १००/२०० लोक नागरिक महिला पुरुष शेगाव हाता येजा करतात
शेगाव निंबा हाता रोड चांगला आहे अरनिंग चांगले आहे मग बस का बंद केल्या असा प्रश्न पडला आहे गावचे नागरिक पत्रकार गजानन सुलताने हयांनी आपल्या निवेदन तुन विनंती केली व बस सेवा एकहि दिवस बंद न ठेवता सुरू करण्यात यावी अशी मागणी केली व निवेदन अर्ज दिल्याचे दुसऱ्या दिवशी पासून बस सेवा सुरू करण्यात आली नाही तर शेगाव डेपोच्या शेगाव तेल्हारा मार्गे निंबा व शेगाव अकोट मार्गे निंबा हया बस
जाणार नाही त म्हणजे च शेगाव डेपोच्या बस खाली येऊन आत्महत्या करण्यात येईल असेही म्हटले आहे व माझे जिवाचे बरेवाईट झाल्यास डेपो मॅनेजर व वाहतूक नियंत्रक जबाबदार राहतील
आशिष वानखडे
अकोला प्रतिनिधी

Post a Comment
0 Comments