चिखलगाव ते चिंचोली रुद्रायणी राजनखेड रस्त्याचे काम पूर्ण करा
चिखलगाव ते चिंचोली रुद्रा यांनी राजनखेड रस्त्याच्या कामाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिले निवेदन
आशिष वानखडे
अकोला जिल्हा प्रतिनिधी
बार्शी टाकळी/तालुक्यातील चिखलगाव ते चिंचोली रुद्र यांनी राजनखेडे या रस्त्यात बांधकामाचे उद्घाटनाला एक वर्ष पूर्ण होत आहे. या रस्ता बांधकामासाठी शासनाने पाच कोटी 88 लाखाचा निधी मंजूर केला आहे परंतु याला आज एक वर्ष पूर्ण होऊन चिकलगाव, राजन खेड या मार्गाचे डांबरीकरण करणे आवश्यक होते ते झालेले नाहीत रुद्राक्ष राठोड यांनी बुधवारी अकोल्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत रस्ता बाबत चर्चा केली आणि रक्त बांधकाम पूर्ण व्हावे यासाठी त्यांना निवेदन दिले या मार्गावर वागझडी वरखेड चिंचोली रुद्र यांनी जलालाबाद राजनखेड गावी या मार्गाला जोडल्या हे चिखलगाव फाटा ते चिंचोली रुद्र आणि माता संस्थान मार्ग हा खराब झाला आहे रूद्रानी देवस्थानाकडे जाणाऱ्या मार्गाचे काम पूर्ण करावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे

Post a Comment
0 Comments