Type Here to Get Search Results !

अखेर उबारखेड येथील शेतकऱ्यांच्या निवेदनाची तात्काळ दखल नारीशक्ती न्यूज चा दणका

 अखेर उबारखेड येथील शेतकऱ्यांच्या निवेदनाची ताल्काल दखल*

नारी शक्ती न्युज चा दणका


महाराष्ट्र राज्य उप संपादक 

आशिष वानखडे


पंचगव्हाण दी तेल्हारा तहसील अंतर्गत येत असलेल्या उबारखेड पंचगव्हाण येथील पांदन शेत रस्त्या मोकळा करून देण्यात यावा असे निवेदन गावकरी चा वतीने मा तहसीलदार श्री समाधान सोनवणे यांना देण्यात आले होते त्या अनुषंगाने उबारखेड ते.भांबेरी पांदन शेत रस्त्याची सांडपाणी मोखा पाहणी ग्राम महसुल अधिकारी जी.डी.डोंगरे यांनी केली असता या शेत रस्त्यावर 50ते 100 शेतकऱ्यांची अडचण समजुन तहसीलदार याना रस्त्याची अडचण बाबतीत सविस्तर अहवाल पंचनामा जी.डी डोंगरे पटवारी यांनी सादर केला व.लगेच तहसीलदार यांनी कार्यलय आदेश काढून मोजणी कार्यलय आणी पोलीस स्टेशन तेल्हारा यांना 13/6/2025 रोजी रस्त्या मोकळा करण्याचे सुचित केले .यावेळेस उबारखेड खेलदेशपांडे येथील असंख्य शेतकरी उपस्थित होते. 



(1) उबारखेड ते भांबेरी पांदन शेत रस्त्याची मोजणी दी 13/6/2025 ला होणार आहे.


जी.डी.डोंगरे पटवारी खेलदेशपांडे.

Post a Comment

0 Comments