नांदुरा प्रतिनिधी. देवेंद्र जयस्वाल.
इसम नामे आजिमखान हमीदखान वय 27 वर्ष रा. चादुरबीस्वा हा गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर सार्वजनिक ठिकाणी दारूच्या नशेमध्ये धामधूम करून सार्वजनिक शांतता बाधित करताना मिळून आला वरून सदर इसमास ताब्यात घेऊन त्याच्यावर दारूबंदी कायद्यांतर्गत कलम 85 (१) नुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेका अमोल खोंदिल हे पोलीस निरीक्षक श्री.विलास पाटील यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली करत आहेत.
तरी सदर कारवाई संबंधाने आपले वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्धी देण्यास विनंती आहे.

Post a Comment
0 Comments