Type Here to Get Search Results !

सोलापूर धुळे एम एच 52 महामार्गावर प्राणांतिक अपघात.

जिल्हा प्रतिनिधी -शेख गुलशेर 




सोलापूर धुळे एम एच 52 महामार्गावर

 प्राणांतिक अपघात

आज दिनांक 01/06/2025

*रोजी सकाळी 08.00 वाजेच्या दरम्यान धुळे सोलापूर महामार्ग NH 52 सौंदलगाव शिवार कार क्रमांक AP 11AT 0455 इनोवा कार चा चालक दत्ता शर्मा राहणार हैदराबाद हा धुळे सोलापूर महामार्गाने बीड कडून छत्रपती संभाजी नगर कडे जात असताना सौंदलगाव फाट्यापासून काही अंतरावरील वळण रस्ता वर चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी अनियंत्रित होऊन रोडच्या डिव्हायडर क्रॉस करून विरुद्ध दिशेला ट्रक क्र RJ 32 GE 0291 समोर आडवी झाल्याने धडक होऊन अपघात झाला असून त्यामध्ये इसम नामे पी. रमेश कृष्णमूर्ती राहणार हैदराबाद हे मयत झाले असून माहिती मिळतात आम्ही प्रभारी अधिकारी आर के निकम पोलीस उपनिरीक्षक सोबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी राजे सोळुंके हेडकॉन्स्टेबल 194 नामदेव मिसाळ व पोलीस अमलदार गोपाल ठोंबरे असे आय आर बी चे डॉक्टर महेश जाधव आत्माराम गाडेकर विठ्ठल गायकवाड व मृत्युंजय दूत गणेश शिहिरे यांच्या मदतीने किरकोळ जखमी व मयत यांना ग्रामीण रुग्णालय वडीगोद्री येथे आय आर बी रुग्णवाहिनी केत तात्काळ रवाना करून गोंदी पोलीस स्टेशनचे अधिकारी व आमलदार यांच्या मदतीने सदर अपघातग्रस्त वाहने रोडच्या बाजूला घेऊन सदर वाहना स शेपटी कोण लावून वाहतूक सुरळीत केली आहे. 



प्रभारी अधिकारी

 आर के निकम 

पोलीस उपनिरीक्षक

म. पो. पोलीस केंद्र जालना

Post a Comment

0 Comments