अडसूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर*
आरोग्य केंद्रात घाणीचे साम्राज्य
आशिष वानखडे*
अकोला प्रतिनिधी .
पंचगव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येत असलेला ग्राम अडसूळ येथील आरोग्य केंद्रात घाणिचे साम्राज्य पसरले असून आरोग्य केंद्राच्या आजूबाजूच्या परिसरात उगवलेल्या काटेरी झुडपे व गांजरगवत त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होऊन रुग्णासह ग्रामस्थांचे आरोग्यही धोक्यात आले आहे रुग्णालय प्रशासनाने त्वरित स्वच्छता मोहीम हाती घेऊन परिसर स्वच्छ केला पाहिजे अशी सर्व सामान्य ची अपेक्षा आहे. येथील रुग्णालयाची इमारत ही कौलारू आहे त्यामुळे तिला पावसाळ्यात गडतील लागते तर निवासस्थानाची प्रचंड दुरावस्था झाल्याने वैद्यकीय अधिकारी सह कर्मचारी येथे राहण्यास धजात नाही. इमारत असूनही पुरेशी कर्मचारी नसल्याने आरोग्य केंद्र बंद असते मुख्यालय अधिकारी नाही. वैद्यकीय अधिकारी वर्ग एक पदरक्त असल्याने हालचा अधिकाऱ्यांना आरोग्य केंद्र सांभाळावा लागते विशेष म्हणजे सुद्धा कथर्डी पद्धतीने भरलेले आहेत ग्रामीण रुग्णालय दर्जा देऊन कायमस्वरूपी वर्ग अधिकारी नियुक्ती करावी थोडीशी कर्मचारी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत

Post a Comment
0 Comments