Type Here to Get Search Results !

पोलीस स्टेशन नांदुरा येथून बकरी ईद निमित्त रूट मार्च काढण्यात आला

पोलीस स्टेशन नांदुरा 



आज दिनांक 06/06/2025 रोजी 11.45 वा ते 12.30वा पावेतो बकरी ईद उत्सव संबंधाने नांदुरा शहरातून पोलीस स्टेशन -पेठ मोहल्ला- कुरेशी मज्जिद- जामा मस्जिद- राठी चक्की- उमंग देवी चौक- गांधी चौक- उस्मानी चौक- मीहानी चौक- ताज नगर -घास मंडी- पोलीस स्टेशन- मार्गे रूट मार्च काढण्यात आला. सदर रूट मार्च करिता पोलीस स्टेशनचे 04 चार अधिकारी, 27 अंमलदार, 35 होमगार्ड यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments