नांदुरा प्रतिनिधी.. देवेंद्र जयस्वाल
पो. स्टे. नांदुरा,आज दिनांक 05/06/ 2025 रोजी रात्री 20.00 ते 21.00 वा. दरम्यान पोलीस स्टेशनला कुरेशी समाजातील नागरिकांची मीटिंग घेण्यात आली त्यांना बकरी ईद निमित्त कोणीही गौवंशाची कत्तल करणार नाही, गोवश वाहतुकीचे व्हिडीओ रिलस बनवून सोशल मीडियावर वायरल करणार नाही,जो कोणी वंशाची कत्तल करून मास जवळ बाळगताना किंवा वाहतूक करताना किंवा विक्री करताना मिळून आल्यास त्याच्यावर गौवंश संरक्षण कायदा सन 2015 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याबाबत सूचना देऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच सर्वांना BNS 168 प्रमाणे प्रतिबंधक कार्यवाही च्या नोटिसेस ही अदा करण्यात आले आहे,
पो. नि. पो. स्टे. नांदुरा.


Post a Comment
0 Comments