नांदुरा प्रतिनिधी. देवेंद्र जयस्वाल
राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदुरा मनसेच्या वतीने लाडू वाटप.
महाराष्ट्र निर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण नांदुरा तालुका व शहराच्या वतीने श्री बालाजी संस्था नांदुरा येथे बालाजी भगवान यांचे दर्शन घेऊन व जगविख्यात श्री हनुमान जी मूर्ती 105 फूट यांच्या मूर्तीसमोर लाडू व पेढे वाटून सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला राज साहेबांच्या दीर्घायुष्यासाठी श्री हनुमान मूर्ती समोर प्रार्थना करून सर्व मनसे सैनिकांनी जल्लोषात साजरा केला यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष भागवत उगले शहर अध्यक्ष सागर जगदाळे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांडेलकर शहर उपाध्यक्ष निकेतन वाघमारे वाहतूक सेना शहराध्यक्ष बळीराम गिरे जिल्हा सदस्य अजय बेलोकार गणेश भाऊ जाधव राम राखोडे शुभम साबे ओम फाटे भागवत साबे धनंजय देशमुख अंकित अवचार संतोष घुले संदीप गोलडे अभि खेतकर यांच्यासह मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment
0 Comments