Type Here to Get Search Results !

रोहन लाऊडकर यांची सैन्य दलात निवड व नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री विलास पाटील यांच्या हस्ते सत्कार समारंभ

 परिस्थितीवर मात करत मिळवले पहिल्याच प्रयत्नात यश




नांदुरा तालुक्यातील पोटळी या गावातील सामान्य कुटुंबातील रोहन लाऊडकर यांची भारतीय सैन्य दलात इंडियन आर्मी अग्निवीरपदी निवड झाली. सध्या ते प्रशिक्षणासाठी  प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर  गावी परत आले. रोहन ने पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केले आहे.

रोहन ला शाळेची ओढ होती. सुट्टीच्या दिवशी तो आई-वडिलांसोबत शेतात कामाला जायचा. अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून मात करत रोहन ने  हे यश संपादन केले.रोहन नियमित पहाटे ५ वाजता व्यायामला जायचा, त्याला काही करून सैन्यात भरती व्हायचं होते. त्याने सैन्य भरतीचं स्वप्न बाळगलं होतं. त्या दृष्टीने त्याचे प्रयत्नही सुरु होते. अखेर पहिल्याच प्रयत्नात त्यांच सैन्य भरतीचं स्वप्न


पूर्णात्वाला आलं. त्याची जिद्द, मेहनत फळाला आली असून, रोहन ने प्रशिक्षण पूर्ण करून गावी परतला आहे. यानिमित्त  चाणक्य अकॅडमी अमोल सर संचालक  यांनी येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन, रोहन लाऊडकर चे आई, वडीलांचा शाल, श्रीफळ व नारळ हार घालून सत्कार केला. या वेळी रोहन लाऊडकर  करणं अंभोरे  नांदुरा पोलिस स्टेशन चे ठाणेदार विलास पाटील 

  च्या कामगिरीबद्दल तालुक्यातुन

कौतुकाचा वर्षाव होत आहे. आम्हा सर्वांना या निवडीचा सार्थ अभिमान असल्याचं मत त्यांच्या वर्गमित्रांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments