Type Here to Get Search Results !

रोहन गलांडे यांची प्रकृती खालावली प्रशासन झोपेत उपचार घेण्यासाठी नकार .मेलो तरी मागे हटणार नाही.

उपसंपादक:-आशिष वानखडे







बीड:केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे विविध मागण्यासाठी रोहन गलांडे यांनी पाच दिवस झाले अमरण उपोषन सुरू केले आहे ७ जुन २०२५ श्री संत नामदेव महाराज सभागृह येथे सुरू आहे चिंचोली माळी नागबेट वस्ती ते श्री संत नामदेव महाराज तीर्थक्षेत्र अतिक्रमण हटवा महाराष्ट्रतील शेतकरी कर्जमाफी, बँक खात्यावरील होल्ड काढणे, पिकांना हमीभावासाठी कायदा, व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत याबाबत. चिंचोली माळी बाजार स्थळ व प्राथमिक आरोग्य केंद्र अतिक्रमण,श्री संत नामदेव महाराज तीर्थक्षेत्र परीसरातील सर्व अतिक्रमण हटवा,चिंचोली माळी ते हादगाव रोडचे काम तात्काळ सुरू करा मान्सुनपुर्व पाऊस झाल्यामुळे नुकसानीचे पंचनामे करणे पंचनामे करण्यात यावे.पाधन रस्ता ५१,५२,५३, ची काॅलीटी कंट्रोल मार्फत चौकशी करा अशा मागण्या मान्य करण्यात याव्यात म्हणून रोहन गलांडे यांनी उपोषण सुरू केले आहे त्या मध्ये प्रथम मागणी आहे अतिक्रमणाची त्या अतिक्रमण मागणी मुळे अतिक्रमण धारकांनी माझी बदनामी केली आहे व खोटा गुन्हा दाखल केला आहे लवकर त्यांचे उत्तर जशास तसे देनार आहे असे रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments