Type Here to Get Search Results !

ठाणेदार श्री विलास पाटील यांनी आज नांदुरा पोलिस स्टेशन येथे माहे जुन ची पोलीस पाटील यांची मिटींग घेण्यात आली व त्यांना मार्गदर्शन केले

पोलीस स्टेशन नांदुरा 
आज दिनांक 10/06/2025 रोजी 11.50 वा ते 12.20 वा पावेतो पोलीस स्टेशन नांदुरा येथे माहे जून ची पोलीस पाटील यांचे मीटिंग घेण्यात आली त्यांना खालील प्रमाणे मार्गदर्शन करण्यात आले.





1) गावामध्ये अवैध पुतळा स्थापन होणार नाही याची खबरदारी घ्यावी. 
2) गोवंश कत्तल, वाहतूक होणार नाही. याची दक्षता घ्यावी. 
3) आषाढी एकादशी निमित्त अनेक गावातून पालखी जात असतात त्याबाबत माहिती पोलीस स्टेशनला कळवावी. 
04) गावामध्ये कोणी अनोळखी इसम आढळून आल्यास त्यांना विचारपूस करून संशयित असल्यास त्याबाबत माहिती द्यावी. 
05) शेतकऱ्यांच्या धुऱ्यावरून काही वाद असल्यास  बीट अंमलदार यांना माहिती द्यावी.
6) मिटिंग करिता नांदुरा पो. स्टे. परिसरातील सर्व पोलीस पाटील हे हजर होते 
 पो. नि. पो. स्टे. नांदुरा.

Post a Comment

0 Comments