Type Here to Get Search Results !

माँ. आमदार प्रकाश भाऊ भारसाकडे यांच्या विशेष निधी अंतर्गत नेर गाव 69 खेडी योजनेत समाविष्ट करून नेर ते नेर फाटा पाईपलाईन कामाचे भूमिपूजन

 मा आमदार प्रकाश भाऊ भारसाकडे यांच्या विशेष निधी अंतर्गत नेर गाव 69 खेडी योजनेत समाविष्ट करून नेर ते नेर फाटा पाईपलाईन कामाचे भूमिपूजन 


नेर प्रतिनिधी सुनील भाऊ तायडे




तेल्हारा तालुक्यातील नेर येथे गेला किती एक दिवसापासून जीवन प्राधिकरण 84 खेडे योजनेत नाव समाविष्ट होते मात्र नेर या गावाला आखरीचे गाव असल्याने कधीच पाणी मिळाले नाही यात उद्देशाने गावकऱ्यांनी माननीय आमदार प्रकाश भाऊ भारसाकडे यांना 69 खेडे योजनेअंतर्गत नेर हे गाव या योजनेमध्ये समाविष्ट करून तात्काळ पाणीपुरवठा सुरू करावा ही मागणी वारंवार करण्यात येते या मागणीला यश आले असून माननीय आमदार प्रकाश भारसाकडे यांनी दिलेल्या शब्दाचे पालन करून आपल्या विशेष निधी अंतर्गत नेरगाव 69 खेडी योजनेत समाविष्ट करून कामाचे भूमिपूजन करून कामाची सुरुवात अतिशय तातडीने करण्यात आली नेर हे गाव खारपान पट्ट्यात येत असून या ठिकाणी नरसीपुर पंचगव्हाण येथून पाणीपुरवठा होत आहे परंतु हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत होते या ठिकाणी किमान शंभर मध्ये नागरिक किडनीग्रस्त आजाराने त्रासलेले आहे हात होते डोळ्यासमोर ठेवून ग्रामपंचायत सरपंच जयश्रीताई दोड ग्रामपंचायत सदस्य यांनी वारंवार पाठपुरावा करून माननीय आमदार प्रकाश भाऊ भारसाकडे यांना साखळे घातले होते परंतु आज गावकर यांचे स्वप्न साकार होताना दिसत आहेत यावेळी भूमिपूजनासाठी जीवन प्राधिकरणाचे अधिकारी ग्रामपंचायत सरपंच जयश्रीताई दोड अर्जुन भाऊ चौके वैभव सपकाळ गजानन पाटील मोहोळ बंडूभाऊ मोहोळ सुनील भाऊ तायडे अक्षय पाटील श्रीकृष्ण चौके उमेश मोहोळ निलेश मोहोळ गणेश मोहोळ बंडूभाऊ तायडे सारंग भाऊ इंगळे गजानन इंगळे लक्ष्मण तायडे सागर सपकाळ इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी मी पूजन करून कामाची सुरुवात करण्यात आली

Post a Comment

0 Comments