ठाणेदार श्री विलास पाटील यांच्या यांच्या दारू विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाया ..
🛑यावेळी दुरक्षेत्र वडनेर भोलजी येथुन पोकॉ शकील तडवी व नं 1865 यांनी ऑकरन्स क्र 82/2025 आणुन सादर केला कायमी केली ती खालीलप्रमाणे
🛑अप क्र २५४/२०२५ कलम ६५ (ई) म.दा.का
🛑फिर्यादी : सरतर्फे पोहेकॉ शेख नवाज शेख करीम बन 1191 पोस्टे नांदुरा
🛑आरोपी: नरेंद्र जनार्धन धुरंधर वय 31 वर्ष रा. दहीवडी ता नांदुरा
🛑घटनास्थळ : हॉटेल लक्ष्य एन एच 53 हायवे रोड
🛑घ.ता.वेळ: दि. 17/05/2025 चे 12/10 वा
🛑दाता वेळ - दि. 17/05/2025 चे 15/00 वादबंग
🛑दाखल अधिकारी : पोहेकॉ सैय्यद ब नं 642 मो नं 9850861038
🛑तपास अधिकारी: पोहेकॉ चिखलकर ब नं 946 मो नं 8888946946
मिळाला माल 01). देशी दारु टॅगो पंच कंपनीच्या 90 एम एल च्या प्लॅस्टीक सिलबंद 40 नग शिशा प्रत्येकी किं 35/- रु प्रमाणे एकुण किंमती 1400/- रुपये 2) एक वायर थैली किंमती 20 रुपये असा एकुन 1420/- रुपये चा प्रोव्ही माल.
हकीकत : अशा प्रकारे आहे की, नमुद घ ता वेळी व ठिकाणी फिर्यादी यांना मिळालेल्या गुप्त खबरेवरुन फिर्यादी सोबत पो. स्टॉप अशांनी नमुद आरोपीवर पंचासमक्ष प्रोव्ही रेड केली असता आरोपी हा विना परवाना देशी दारु बाळगुन विक्री करण्याचे उददेशाने मिळुन आल्याने त्याचे कबज्यातुन 01). देशी दारु टॅगो पंच कंपनीच्या 90 एम एल च्या प्लॅस्टीक सिलबंद 40 नग शिशा प्रत्येकी किं 35/- रु प्रमाणे एकुण किंमती 1400/- रुपये 2) एक वायर थैली किंमती 20 रुपये असा एकुन 1420/- रुपये चा प्रोव्ही माल मिळुन आला. अशा ऑकरन्स वरुन आम्ही पोहेकॉ सैय्यद बन 642 नी अप सदरचा दाखल करुन पुढील तपास मा.पोनि सा आदेशाने पोहेकॉ चिखलकर बन 946 यांचे कडे देण्यात आला.

Post a Comment
0 Comments