Type Here to Get Search Results !

कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री विलास पाटील यांच्या नांदुरा, तिकोडी ,‌,दहीवडी,, येथे दारू विक्रेत्यांवर धडाकेबाज कारवाया,

ठाणेदार श्री विलास पाटील यांच्या दारू विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाया.


आज दिनांक 17/05/2025 रोजी नांदुरा पोलिसांकडून दारूबंदी कायद्यांतर्गत करण्यात आलेली कारवाई खालील प्रमाणे...

1. एन एच 53 हायवे वरील हॉटेल लक्ष येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे नरेंद्र जनार्दन धुरंदर वय 31 वर्ष राहणार दहिवडी तालुका नांदुरा याच्या विरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून देशी दारू टॅंगो पंच 90 एम एल च्या 40 नग  शिशा किमती 1450 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात. तसेच 

2. ग्राम तीकोडी तालुका नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे राजपती उर्फ राजू तुकाराम बढे वय 40 वर्ष राहणार तीकोडी तालुका नांदुरा याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून

  01).CANNON 10000 BEER कंपनीच्या 650 एम एल च्या 14 नग कंपनी सिलबंद काचेच्या बिअर असलेले बॉटल  2) ROYAL CHALLENGE PREMIUM BEER कंपनीचे 500 एम एल चे 24 बिअर असलेले अॅल्युमिनीअम टिन  असा एकुण 4880/- रुपयाचा प्रोव्ही मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच

3. नांदुरा शहरातील राज अंडास्टॉल या ठिकाणी  आरोपी गजानन बळीराम लताड वय 55 वर्ष दुर्गा नगर नांदुरा याचे कब्जामध्ये देशी दारू टॅंगो पंच 90 एमल मापाच्या 52 नग शिष्या थैलीसह किंमती 1840/-रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

4. त्याचप्रमाणे आरोपी नामे लहाणू जगदेव तेलंग वय 26 वर्ष राहणार वार्ड क्रं. 14 नांदुरा हिच्या कब्जातून देशी दारू टॅंगो पंच 90 एम.एल मापाच्या 26 नग शीशा थैली सह किमती 920 रुपयाच्या जप्त करण्यात आले आहेत.

5. त्याचप्रमाणे आरोपी नामे सौ मनीषा प्रेमकुमार काळे वय 35 वर्ष रा.रामनगर नांदुरा हीच एक कब्जातून देशी दारू टॅंगो पंच 90 एम एल मपाच्या 27 नग शिश्या किमती थैली सह किंमती 955 रुपयाच्या जप्त करण्यात आले आहेत.

अशाप्रकारे वरील सर्व आरोपीतांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 ई प्रमाणे कार्यवाही करून एकूण 10,045/-रु. चा मुद्देमाल आरोपी कडून जप्त करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही पोलीस  निरीक्षक विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा, पोहेका मिलिंद जवंजाळ, प्रमोद चिखलकर, शेख नवाज शेख करीम, मपोहेका कल्पना गिरी, पोका श्रीकृष्ण सदुके, योगेश निंबाळकर, विनोद भोजने, पंकज डाबेराव, यांनी केली आहे.

तरी पोलीस स्टेशन नांदुरा तर्फे करण्यात आलेल्या दारूबंदी कायद्यांतर्गत कार्यवाहीची माहिती

 

Post a Comment

0 Comments