Type Here to Get Search Results !

ठाणेदार श्री विलास पाटील यांच्या दारू विक्रेत्यांवर धडाकेबाज कारवाया

ठाणेदार श्री विलास पाटील यांच्या धडाकेबाज कार्यवाही ने दारू विक्रेत्यांचे धाबे दणानले .

⏩अप क्र- 255/2025 कलम 65 (ई) म.दा. का

▶️फिर्यादी - सरतर्फे पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील सा पोस्टे नांदुरा

▶️आरोपी - राजपती उर्फ राजु तुकाराम बढे वय 40 वर्ष रा. तिकोडी ता नांदुरा

▶️घटनास्थळ - ग्राम तिकोडी जगदंबा किराणा दुकानाचे आडोश्याला

▶️ घ. ता. वेळ - दि. 17/05/2025 चे 12/30 वा

▶️ दा. ता. वेळ.- दि. 17/05/2025 चे 15.28 वा.

▶️मिळाला माल 01).CANNON 10000 BEER कंपनीच्या 650 एम एल च्या 14 नग कंपनी सिलबंद काचेच्या बिअर असलेले बॉटल प्रत्येकी किं 170/- रु प्रमाणे एकुण किंमती 2380/- रु 2) ROYAL CHALLENGE PREMIUM BEER कंपनीचे 500 एम एल चे 24 बिअर असलेले अॅल्युमिनीअम टिन प्रत्येकी किं 100/- रु प्रमाणे एकुण किंमती 2400/- रु 3) एक हिरव्या रंगाचे प्लॅस्टीक कॅरेट किंमती अंदाजे 100/- रु असा एकुण 4880/- रुपयाचा प्रोव्ही मुददेमाल 

▶️हकीकत अशा प्रकारे आहे की, नमुद घ ता वेळी व ठिकाणी फिर्यादी यांना मिळालेल्या गुप्त खबरेवरुन फिर्यादी सोबत पो. स्टॉप अशांनी नमुद आरोपीवर पंचासमक्ष प्रोव्ही रेड केली असता आरोपी हा विना परवाना अवैधरित्या विदेशी बिअर / दारु सार्वजनिक ठिकाणी चोरटी विक्री करीत असतांना मिळुन आल्याने त्याचे कडुन वरील प्रमाणे मुददेमाल पंचासमक्ष जप्त करुन ताब्यात घेतले. अशा फिर्यादीचे लेखी रिपोर्ट वरुन आम्ही पोहेकॉ सैय्यद बन 642 नी अप सदरचा दाखल करुन पुढील तपास मा.पोनि सा आदेशाने पोहेकॉ मिलींद जवंजाळ बन 1563 यांचे कडे देण्यात आला.

Post a Comment

0 Comments