नांदुरा पोलिसांची उत्कृष्ट कार्यवाही ...
✳️पोलीस स्टेशन नांदुरा जि बुलडाणा
✳️अप क्र - 252/2025 कलम 65 (ई) म.दा.का
✳️फिर्यादी - सरतर्फे पोकॉ विनायक देवानंद मानकर वय 38 वर्ष बन 2228 पोस्टे नांदुरा
✳️आरोपी - दिनेश गोपाल दिवेकर वय 50 वर्ष रा. आठवडी बाजार नांदुरा ता नांदुरा
✳️घटनास्थळ - जनता चौक नांदुरा सार्वजनिक रोडवर
✳️घ. ता. वेळ 16/05/2025 चे 10/00 वा
✳️दा.ता वेळ - दि. 16/05/2025 चे 11/02 वा
✳️दाखल अधिकारी - पोहेकॉ/2062 वानखडे मो नं 9822612062
✳️तपास अधिकारी - सफौ / 1563 जवंजाळ मो नं 9922230078
✳️मिळाला माल 01). देशी दारु संत्रा कंपनीच्या 90 एम एल च्या एकुन 28 नग सिलबंद शिशा किंमती 700/- रुपये 2) एक वायर थैली किंमती 20 रुपये असा एकुन 720/- रुपये चा प्रोव्ही माल.
✳️हकीकत- अशा प्रकारे आहे की, नमुद घ ता वेळी व ठिकाणी फिर्यादी यांना मिळालेल्या गुप्त खबरेवरुन फिर्यादी सोबत पो.स्टॉप अशांनी नमुद आरोपीवर पंचासमक्ष प्रोव्ही रेड केली असता आरोपी हा विना परवाना देशी दारु बाळगुन विक्री करण्याचे उददेशाने घेवुन जातांना मिळुन आल्याने त्याचे कबज्यातुन 01). देशी दारु संत्रा कंपनीच्या 90 एम एल च्या एकुन 28 नग सिलबंद शिशा किंमती 700/- रुपये 2) एक वायर थैली किंमती 20 रुपये असा एकुन 720/- रुपये चा प्रोव्ही माल मिळुन आला तसेच आरोपीस सुचनापत्रावर सोडण्यात आले अशा फिचे लेखी रिपोर्ट वरुन आम्ही पोहेकॉ वानखडे बन 2062 नी अप सदरचा दाखल करुन पुढील तपास मा. पोनिसा आदेशाने सफौ जवजांळ बन 1563 यांचे कडे देण्यात आला.

Post a Comment
0 Comments