*सौ अरूणाताई काकड यांनी केले प्रहारचे आंदोलन मध्ये रक्तदान शिबीर*
शेतकरी कर्ज माफी दिव्यांगांना ६ हजार मानधन या साठी वंदनिय बच्चुभाऊ कड्डु यांचे आदेशानुसार आज महाराष्ट्र राज्य मधील सर्व मंत्री यांचे घरासमोर स्वराज रक्षक धर्म विर छत्रपती संभाजी महाराज यांचे जयंती निमित्त रक्तदान आंदोलन करण्यात आली यावेळी खामगांव येथे अकोला पालक मंत्री ना आकाशभाऊ पुंडकर यांचे घरासमोर रक्तदान शिबीर मध्ये रक्तदान करतांना प्रहार अपंग संघटना अकोला महिला अध्यक्षा व ग्राम पंचायत, सदस्या सौ अरूणाताई काकड यांनी रक्तदान केले
आणि, प्रहार अपंग संघटना अकोला जिलाध्यक्ष मोईन अली निसार खान आणि पदाधिकारी यांनी रक्तदान करून आंदोलन मध्ये सहकार्य केले

Post a Comment
0 Comments