नागपूर कॉरी नागपूर कॅरीडोर चैनल नंबर 301 वर ट्रक ने पेट घेता ट्रक क्र. MH 16 CD 5971 हा चालक अशोक लक्ष्मण आवारे रा. कोल्हेवाडी ता.जी. अहिल्यानगर हा एशियन पेंट चे माल घेऊन सातारा वरून रांची येथे जात असताना ट्रकच्या केबिनचे वायर शॉर्टसर्किट झाल्याने ट्रकने पेट घेतला असून सदर ट्रक वीजवण्यासाठी qrv टीम मेहकर, दुसरबीड व अग्निशमन दल लोणार,देऊळगाव राजा तसेच पोलीस स्टेशन बीबी, मेहकर अधिकारी व अंमलदार सर्वांचे मदतीने सदर पेठ घेतलेला ट्रक ची आग विझवण्यात आली ट्रक पूर्णतः जळून नष्ट झाला आहे इतर कोणतीही जीवित हानी झाली नसून ट्रक सर्विस लेनला उभा आहे वाहतूक सुरळीत सुरू असून पोलीस स्टेशन पुढील कार्यवाही करीत आहे .


Post a Comment
0 Comments