नांदुरा प्रतिनिधि. देवेंद्र जैयसवाल
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा नगरपालिकेच्या कार्यालयात छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी नगरपालिकेचे श्री चोपडे साहेब श्री तडवी साहेब व नांदुरा शहरातील ज्येष्ठ पत्रकार सुरेशदादा पेटकर व ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब चोपडे यांच्या उपस्थितीत नगरपालिकेच्या कार्यालयातील अधिकारी श्री छोटू कोले. प्रल्हादजी नाफडे. अजय लोखंडे. श्री धुळे. यांच्यासह विविध कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या प्रमुख व्यक्तीमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे नियोजन नगरपालिका भंडारी विभाग शिपाई श्री गजानन वानखडे यांनी केले

Post a Comment
0 Comments