आशिष वानखडे.अकोला प्रतिनिधी
तेल्हारा तालुक्यातील खाकटा गावाला जोडणाऱ्या रस्त्याची पारद दुर्दशा झाली आहे या रस्त्याने जाताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते खड्ड्यामुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत रस्त्याच्या कडेला झाडाझुडप्याच्या फांद्या वाढल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे गावात चौथीपर्यंत शिक्षणाची सोय आहे पाचवीपासून बाहेरगावी शिक्षण घ्यावे लागते त्यामुळे विद्यार्थ्यांना पायी चालत पंचगव्हाण इतर गावांमध्ये शिक्षणासाठी जावे लागते.
प्रतिक्रिया
या रस्त्याने विद्यार्थी ग्रामस्थ व शेतमजूर दररोज ये जा करतात काटेरी फांद्याच्याही त्रास सहन करावा लागत आहे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी
इर्शाद खान कदीर खान माजी सरपंच खाकटा
आशिष वानखडे अकोला प्रतिनिधी

Post a Comment
0 Comments