श्रीकृष्ण पवार प्रतिनिधी .बाळापूर
बाळापूर तालुक्यातील ग्राम हाता आज आलेल्या अवकाळी पावसामुळे
हाता व परिसरात खुप पाऊस व वादळासह गाराचा पाऊस सुध्दा झाला
अनेक घरामध्ये पाणी घुसले व जिवनापयोगी वस्तु पाण्यात चिंब ओल्या झाल्या व घरा वरील टिन पत्रे उडुन झाडे ऊनमळुन पडली
नविन वसतीमधये अनेक घरात पाणी शिवले
अनेकांची तारांबळ होउन दुकानात पाणी शिरुन नुकसान झाले
अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले
पाऊस हवा वादळाने जिवित वा कोणत्याही प्रकारचा अपघात झाला नाही
तरी नुकसान झाल्याचे पाहणी करून नुकसान भरपाई व पावसाळ्यात ग्रामपंचायत हाता हयांनी विशेष लक्ष द्यावे अशी नागरीकांची मागणी जोर धरत आहे..



Post a Comment
0 Comments