Type Here to Get Search Results !

विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष पदाचा आमदार रवी राणा आज पदभार स्वीकारणार .

 अमरावती प्रतिनिधी....

विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष पदाचा आमदार रवी राणा आज पदभार स्वीकारणार 

आजच समितीची पहिली बैठक होणार 

आमदार होणार आहे विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री सभापती अध्यक्ष यांच्या उपस्थितीत सोमवार 19 मे रोजी पदभार स्वीकारणार आहे समितीच्या एकत्रित उद्घाटनाच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधानपरिषद प्राध्यापक राम शिंदे त्यांच्या त्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होईल या कार्यक्रमाला या कार्यक्रमाला उपसभापती व उपाध्यक्ष व विधान परिषद विधानसभेचे सर्व सचिव उपस्थित असणार त्यानंतर त्यानंतर रवी राणा माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सदस्य आमदार राजेश पवार रामदास सचिन मेघे उपस्थित राहतील

Post a Comment

0 Comments