*इंस्टाग्राम वर ओळख अन् नवसाचा बहाणा, विवाहित च आयुष्य केल उद्ध्वस्त नवरा _बायकोसह तिघांना अटक*
*अकोला जिल्हा प्रतिनिधी*
*आशिष वानखडे*
पोलीसाना दिलेल्या माहितीनुसार मुल होत नाही म्हणून गुंगीची औषध देऊन विवाहितेचे लैंगिक शोषण केल्याची घटना बुधवारी 14 मे रोजी उघडकीस आली होती, मुल मुल होत नाही म्हणून नवरा करण्याच्या बहानेने गुंगीची औषध देऊन विवाहितेचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही धक्कादायक घटना आहे याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूल होत नाही म्हणून गुंगीची औषध देऊन विवाहितेचे लैंगिक शोषण केल्याची घटना बुधवारी 14 मे रोजी उघडकीस आली होती अवघ्या सहा तासात बार्शी टाकळी पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे, फिर्यादी विवाहित महिलेची दोन महिन्यात पूर्वी instagram वर आरोपी महिला ज्योती नागेश हिवराळे च्या सोबत ओळख झाली होती फिर्यादी महिलेला मुळबाळ होत नसल्याने नवस करण्याच्या बहनाने मंदिरात घेऊन जाण्याचे आमिष दाखवण्यात आले,
दरम्यान ज्योती हिवराळे तिचा पती नागेश शिवराळे आणि सुपेश महादेव पाचपोर यांनी सांगा संगणमत करून पाच ते नऊ मे 2025 दरम्यान फिर्याद मिळालेल्या गुंगीचे औषध देऊन लैंगिक शोषण केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे, त्यादरम्यान महिलेच्या फिर्यादीवरून तेरा मे रोजी बाष्ठाकडे पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

Post a Comment
0 Comments