सोपान पाटील.
नारखेड येथे संगीत भागवत सप्ताहाची सांगता भव्य दिंडी सोहळा
नारखेड....... सोपान पाटील
नारखेड येथे सुरु असलेला संगीत भागवत कथेचे आयोजन केले होते आज या कथेची सांगता झाली.या निमित्त भव्य दिंडी मिरवणूक काढण्यात आली कथावाचक ह.भ.प. योगेश महाराज हिवाळे काटी व समस्त बाल टाळकरी मंडळी नारखेड व गावकरी मंडळ तसेच महिला मंडळ दिंडी मिरवणूक काढण्यात आली


Post a Comment
0 Comments