*नांदुरा येथील व्यापारी राहुल गोठी यांना जीवघेना हल्ला करून मारहाण करणारे 3 आरोपी अटकेत 3 दिवसांचा pcr **
दिनांक 30.04.25 रोजी रात्री राहुल गोठी यांना जुन्या वैमन्स जुन्या वादा वरून आरोपी 1) निलेश विश्वनाथ इंगळे 2) अजय संजय तायडे
3)आकाश प्रहलlद इंगळे 4) निलेश अंनत वायचोळ सर्व रा भोईपुरा यांनी रस्ता अडवून लोखण्डी रॉड, लाठी काठी ने मारहाण केली त्यांच्या डोक्यावर गम्भीर दुखापत केल्याने ते खामगावं येथील सिल्व्हर सिटी हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत त्यांच्या लेखी तक्रार व मेडिकल सर्टिफिकेट वरुन वरील आरोपी विरुद्ध नांदुरा पोलिसांनी कलम 109.126.119.296.352.कलमन्वये इतर 7/8 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपी 1) निलेश विश्वनाथ इंगळे 2) अजय संजय तायडे 3) निलेश अंनत वायचोळ सर्व रा भोईपुरा यांना आज रोजी अटक करून मा कोर्टाकडून 3 दिवसांचा pcr मंजूर करून घेतला असून इतर फरार आरोपीतांचा शोध पोलीस घेत आहेत सदर गुन्ह्याचा तपास psi श्री धंदरे सर करीत आहेत,
Post a Comment
0 Comments