Type Here to Get Search Results !

ठाणेदार श्री विलास पाटील यांची कायद्यांतर्गत जुगारावर धडक कारवाई

पोलीस स्टेशन नांदुरा

कायमी अप क्र- 210/2025 कलम 12 (अ) म जुका

फिर्यादी-सरतर्फे पोहेका. संजय वसंता कराडे ब.नं. 1984 वय 40 वर्ष, नेमणुक पो स्टे नांदुरा मोक्र. - 8805012684

आरोपी - 1. विनोद एकनाथ चोपडे वय 37 वर्ष 2. सोपान नारायण श्रीनाथ वय 35 वर्ष 3. महादेव रमेश पुरी वय 41 वर्ष 4. महादेव नंदु काळे वय 28 वर्ष 5. योगेश रामदास चव्हाण वय 30 वर्ष 6. विनोद रुपचंद जवंजाळ वय 43 वर्ष सर्व रा. निमगांव, ता नांदुरा जि बुलडाणा

घटनास्थळ - ग्राम निमगाव, ता नांदुरा

घ. ता. वेळ - दि.29/04/2025 चे 22.30 वा.

दा.ता.वेळ - दि. 30/04/2025 चे 02.02 वा.

दाखल अधिकारी-पोना. संदीप सोळंके ब.नं. 2199 मो. नं. 8975702199

दाखल अधिकारी-पोहेकॉ. गजानन इंगळे ब.नं. 1180 मो. नं. 9860509341

मिळाला माल - 01. आरोपी क्र. 01 ते 06 याच्याताब्यातुन व डावावर नगदी 2490/- रु. 02. बावन्न ताशपत्ते किं. 50/- रु. असा एकुण2540/- रु चा मुद्देमाल

हकीकत - अशा प्रकारे आहे की, नमुद घ ता वेळी व ठिकाणी फिर्यादी व साक्षीदार यांनी त्याना मिळालेल्या गुप्त खबरेवरुन वर नमुद आरोपीवर पंचासमक्ष जुगार रेड केली असता नमुद 01. आरोपी क्र. 01 ते 06 याच्याताब्यातुन व डावावर नगदी 2490/- रु 02. बावन्न ताशपत्ते किं. 50/- रु. असा एकुण 2540/- रु चा मुद्देमाल वरुन सदरचा मुद्देमाल पोहेकॉ 1180 यांनी पंचासमक्ष जप्त करुन नमुद आरोपीतांना मुद्देमालासह पोस्टेला आणुन आरोपीतांना वि, न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करतेवेळी सुचनापत्र देवुन रिहा करण्यात आले. अशा फिचे लेखी रिपोर्ट वरून आम्ही पोना. 2199 नी अप सदरचा दाखल करुन पुढील तपास मा. पोनिसा आदेशाने पोहेकॉ. इंगळे ब.नं. 1180यांचेकडे देण्यात आले.

Post a Comment

0 Comments