अकोला जिल्हा प्रतिनिधी.आशिष वानखडे.
अप नंबर व कलम : 174/2025 कलम -5ए .5 बी.9 महाराष्ट्र पशु संरक्षण आधी 1976 कलम .11 प्रा .छळ .प्रति अधिनियम .1960 . प्रमाणे गुन्हा दाखलफिर्यादी:-सर तर्फे पोहवा भाऊराव मोहाडे ब नं 1176 पो.स्टे .उरळ जी. अकोला
आरोपी:- 1) नूर मोहम्मद अब्दुल रहमान वय 34 वर्ष रा हातरून व त्यांचा साथीदार 2) मेहमूद खान मुबारक खान वय 42 रा. हातरून ता . बाळापूर जी. अकोला
घटनास्थळ :- ग्राम कारंजा फाटा हातरून कडे जाणारा रोड
घ ता.वेळ :-24/05/25 चे 13/00 वा दरम्यान
री.ता.वेळ :-24/05/25चे 18/30वा. गेला माल :-निरंक मिळाला माल:-1) पांढऱ्या रंगाचा बैल अंदाजे 5 वर्ष शिंगे खोपडे शेपूट गोंडा भुरकट की.20000 रु 2) पांढरा लालसर शेपूट गोंडा काळा शिंगे समोर आलेली वय 5 वर्षे की.20000. रु 3) पांढऱ्या रंगाचा बैल वय 4 वर्ष शेपूट गोंडा काळा शिंगे उभाट की .8000 रु.4) सोनार्या रंगाचा बैल शिंगे उभे वय 4 वर्ष की.8000 रु .5) लाल रंगाचा गोरा शिंगे उभे तोंडावर पांढरा चट्टा की.4000 .रु.6) काळया रंगाचा गोरा वय 2 वर्ष शिंगे उभे की .9000 रू विविध वर्णनाचे एकूण 6 गोवंश असे एकूण 69000. बोलेरो पिकप MH 27 S 8493 की अ.200000 रुपये असा एकूण 269000 रुपयाचा
हकीकत अशाप्रकारे आहे की यातील नमूद आरोपी तानी त्यांच्या वाहनात गोवंश निर्दयतेने वागून कत्तली करता घेऊन जात असताना मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध सदरचा गुन्हा फिर्यादीचा रिपोर्ट वरून व मा ठाणेदार साहेबांच्या आदेशाने सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला

Post a Comment
0 Comments